13 May 2018

Share Mobile Screen- Airdroid

May 13, 2018 0
Airdroid या मोबाईल app व्दारे आपला मोबाईल computer मध्ये दिसेल.आपला मोबाईल computer मध्ये दिसण्याचा (offline ) अजून एक पर्याय.फक्त दोन मिनिटात मोबाईल computer मध्ये दिसेल.
steps
1) airdroid हे anroid app मोबाईल मध्ये install करा.
2) आता आपल्या मोबाईलचे नेट सुरु करा .फक्त connect होई पर्यत wi fi ने मोबाईल laptop अथवा computer ला net connect करा.
3) Connect झाल्यावर मोबाईल मधील airdroid हे app open करा.open झाल्यावर hotspot हे option दिसेल त्यावर click करा.
4) आता वरती app च्या नावाखाली http://168:168.1.8888 असे काही अंक असलेला id दिसेल. .नाहि दिसल्यास appच्या नावाच्या बाजुला वरती डाव्या कोपर्यात बाहेर जाणारा बाण दिसेल त्यावर clik करा.आता id दिसेल..
5) तो id आता laptop चे crome browser open करुन तिथे type करा.मारा enter
दिसला का मोबाईल laptop मध्ये ??
ईतर ही आपल्या मोबाईल मधीला सर्व बाबी आपण computer मध्ये open करु शकता.
( मोबाईल चे net कनेक्शन फक्त laptop ला id टाकून कनेक्ट झाला कि नेट बंद करा.आता फक्त wifi ने offline चालेल.)

23 December 2017

शाळा सिद्धी-Self Evaluation

December 23, 2017 0

सन २०१६.१७ या वर्षी शाळेने केलेल्या शालासिद्धी स्वयंमूल्यमापन रिपोर्ट  पाहण्यासाठी खालील लिंकला क्लीक करून आपल्या शाळेचे गुण  पहा
http://www.shaalasiddhi.nuepa.org/shaalasiddhi/Reports/SchoolEvaluationReportForPublic?AcademicYearId=0
खालील लिंकला क्लिक केल्यावर खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल.
राज्य,जिल्हा ,तालुका,केंद्र,शाळा,शाळेचे नाव निवडून Get report वर क्लिक करा.

23 September 2017

Create Video

September 23, 2017 0
संगणकावर व्हिडीओ निर्मितीसाठी सॉफ्टवेअर
 • windows movie maker 
 • Corel video studio 
 • encoder expression 
 • camptsia studio
 • pinnacle 
तसेच अनेक व्हिडीओ निर्मितीचे सॉफ्टवेअर आहेत परंतु हे सॉफ्टवेअर सहज व सोपे आहेत यात आपल्याला काय करता येईल?
 • screen recording
 • images to video
 • image slideshow
 • animation
 • ppt to video
 • voice remove and add
 • voice recording 
अशाप्रकारे व्हिडीओ संबंधी सर्व कार्य करता येते.